अर्थ : सापाला मारणारे,भुरक्या रंगाचे,लांब शेपटीचे एक केसाळ जनावर.
उदाहरणे :
मुंगूस हा सापाचा शत्रू आहे
समानार्थी : मुंगूस
अर्थ : पंडू राजाचा चौथा पूत्र.
उदाहरणे :
नकुलने तलवारयुद्धात प्राविण्य मिळवले होते.
नकुल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nakul samanarthi shabd in Marathi.